Tuesday, August 24, 2021

पुनश्च हरि ॐ

हरि: ॐ

ह्या अनुदिनीवर नोंदी करण्यास मी आता पुन्हा सुरुवात करीत आहे. ह्या नोंदी मुख्यतः माझ्या स्वतःसाठी संदर्भ म्हणून आहेत. ही अनुदिनी monetized नाही. ह्यात काही copyrighted content असू शकेल. त्याचा वापर करताना मूळ हक्कदाराची परवानगी घ्यावी.